१) आपण आपल्ला गहू पिकाला पाणी भरल्यानंतर २ किंवा ३ दिवसांनंतर फवारणी करावी.

२) तण साधारण २ किंवा ३ पानांवर आणि २५ किंवा ३० दिवसांचे गहू पीक  असले पाहिजे. 

३)तणनाशक फवारणीसाठी एकरी १५० लिटर पाणी वापरावे.

४)   १) Vesta -  160gm/एकरी किंवा

       २) Dupont Algrip -10gm + IFFCO-MC Kokoro                 160gm / एकरी किंवा

       ३)  FMC affinity 20gm/ एकरी

५) वरीलपैकी कोणत्याही १ तणनाशकांचा वापर करावा आणि त्यामध्ये zinc चा वापर करावा.