नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण कांदापिकांवरील करपा आणि थि्प्स या रोगांवर कोणती औषंधाची फवारणी करावी हे जाणुन घेऊया.
(खालील औषधचे प्रमाण हे १५ लिटर पंपासाठी आहे)
१) कांदापिकांवर करपा आणि थि्प्सचे प्रमाण जास्त असल्यास ही फवारणी करावी.
Merivon (8ml) + Streptocyclin (2gm) + Police (10ml)
२)मध्यम स्वरूपात करपा असल्यास ही फवारणी करावी.
Almagor (30ml) + Asataf (30gm) + Kazoo (25 ml)
३) पिकावर कमी प्रमाणात करपा आणि थि्प्सचे प्रमाण असल्यास ही फवारणी करावी.
Tilt (10ml) + cumel L (40ml) + Decis (20ml) + Kazoo (25ml)