नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण जाणुन घेणार आहोत कांदा पिकांसाठी पहिला डोस केव्हा आणि कधी दिला पाहिजे यासंदर्भातील माहिती.
१) साधारण कांदा पिक हे १५ दिवसांचे झाल्यानंतर आणि २५ दिवसांच्या आत पाहिला डोस हा दिला गेला पाहिजे.
२) त्यात तुम्ही २४.२४.०.८ (1 bag) + १०.२६.२६ (1 bag) +सागरिका दाणेदार (10 kg) + सल्फर (10 kg) + Silicon(1 bag)
३) वरील खतांचे प्रमाण हे एकरी साठी आहे.
४) कांदा पिकाची वाढ ही चांगली होईल आणि कांदा टिकवण क्षमता ही सुधारेल.