कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. 

मोकळ्या शेतात पिक लागवडी अगोदर वापरावयाचे तणनाशक     :

तणनाशकाचे तांत्रिक नांव व केव्हा वापरावे : पॅरोक्वेट,- गवत ६ इंच उंच होण्याच्या अगोदर वापरावयाचे, बिन-निवडक, तण उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक.

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव:ग्लायफोसेट - बिन-निवडक, तण उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक.

पिक लागवडीपुर्वी आणि तण उगवणीपुर्वी      :

तणनाशकाचे तांत्रिक नांव व केव्हा वापरावे : ऑक्झिफ्युरोफेन -

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव: ट्रायफ्लुरालिन -  टिप टॉप, ट्रायफोगन (मक्तेशिम - जमिनीत मिसळुन टाकाने. २ ते ४ इंच खोलीवर मिसळावे.